संपादक ---हुसेन तुराब मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी,
मो.9730 867 448.
माँ बाबा फाऊंडेशन , सदाशिवनगर आणि शंकर आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांचे संयुक्त विद्यमानाने आणि श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर व ग्रामपंचायत सदाशिवनगर यांच्या सौजन्याने
अंधत्वाकडून दृष्टीकडे मोतीबिंदू मुक्त माळशिरस तालुका अभियान अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन रविवार दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आयोजित केले असुन या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन माँ बाबा फाउंडेशन सदाशिवनगर, यांच्या वतीने करण्यात आले आहे या शिबीरात सहभागी होणाऱ्या साठी खालील कागदपञाची पुर्तता करणे आवश्यक आहे.
1) मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांनी सोबत आधार कार्ड आणि पिवळे , केशरी रेशन कार्ड ची झेरॉक्स प्रत सोबत घेऊन यावी तसेच मधुमेह आणि रक्तदाबाची औषधे ती देखील घेऊन यावीत
2) पेशंट ला ऑपेरेशनसाठी जाण्याची , राहण्याची , जेवणाची आणि परत आणून सोडण्याची मोफत सोय केली जाईल
नाव नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा
प्रसाद अरुण भोसले 9890323436
अंकुश सिताराम धाईंजे. 7558754963
प्रमोद मसुदेव दळवी. 9561218191
हुसेन मुलाणी 9970775936
गोरक्षनाथ पालवे 9890987298
हुसेन शाबिरा मकबुल मुलाणी
अध्यक्ष - "माँ बाबा फाऊंडेशन " सदाशिवनगर.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा