*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
अकलूज येथील सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲड.एम. जी .तांबोळी यांना -डाॕ. बाबासाहेब आंबेडकर -"भारत भूषण पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल माळीनगर येथील व्यापारी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी व्यापारी संघटनेचे मार्गदर्शक - शिरिष भाई फडे ,अध्यक्ष - रिंकू राऊत. सभासद - अनिल नलवडे. पोपट गोफणे. असलम शेख.मुस्लिम समाजाचे - जब्बार भाई तांबोळी. ईकबाल जमादार. पिंटू काझी. सोलापूर जिल्ह्याचे वाहतूक संघटनेचे अध्यक्ष - रमजान इनामदार.P.B ग्रुप अध्यक्ष - आकाश बनसोडे. सुनील चव्हाण. विकास कांबळे. बाळू देशमाने.ग्रामपंचायत सदस्य - लक्ष्मण तात्या डोईफोडे. मच्छिंद्र हजारे. रमेश देवकर. अनिल सकट. माजी- उपसरपंच - संग्राम भोसले. सामाजिक कार्यकर्ते - सोमनाथ हुलगे.संजू दळवी. बंडू कांबळे. नाना बंडगर. आणि बहुसंख्येने व्यापारी बांधव उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा