इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
वडापुरी ( ता. इंदापूर ) येथील दाऊद अब्दुल पठाण यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७५ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे. दैनिक सकाळ चे वडापूरीचे बातमीदार आदम पठाण यांचे वडिल तर पत्रकार रियाज सय्यद यांचे सासरे होत.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा