विशेष प्रतिनिधी---राजु(कासिम)मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी.
महूद ता. सांगोला येथील सामाजिक कार्यकर्ते "अर्जुन दत्तू टिंगरे "यांनी -सामाजिक कार्यात- उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल फलटण येथील लोहार समाज संघटनेच्या वतीने त्यांना "समाज भूषण पुरस्कार "देण्यात आला हा पुरस्कार अर्जुन दत्तू टिंगरे यांना मिळाल्याबद्दल अकलूज येथे "विश्वकर्मा युवक संघटने "च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विश्वकर्मा युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष- यशवंत( आबा) कळसाईत अंकुश थोरात, भाऊसाहेब थोरात,आणि समाज बांधव उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा