विशेष प्रतिनिधी--जुबेरभाई दुरुगकर
टाइम्स 45 न्युज मराठी.
मायनॉरिटी एनजीओ फोरम चे संस्थापक अध्यक्ष जाकिरभाई शिकलकर यांच्या उपस्थितीत नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या विविध समस्या आणि त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी माळशिरस तालुक्यातून सदाशिवनगर येथील मुस्लिम समाजाचे अध्यक्ष लालखान पठाण आणि पञकार ,,जुबेरभाई दुरुगकर हे नागपूरच्या अधिवेशनामध्ये मुस्लिम समाजाच्या व्यथा व आरक्षणाचा प्रश्न शैक्षणिक, आर्थिक परिस्थिती सुधारवे या अनुषंगाने निवेदन देण्यासाठी अकलूज वरून दि 15 /12/23तारखेला जाणार आहेत त्यानिमित अकलूज मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला .त्यावेळेस मुख्तार ईन्नुस बागवान , हुसेनभाई मुलाणी,ईन्नुस शेख,मुबारक नदाफ ,कलीम फकीर, रमजान नदाफ, रियाज बागवान , अकलाख शेख हे उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा