Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ६ डिसेंबर, २०२३

अकलूज नगर परिषदेच्या हद्दीतील सर्व नागरिकांनी अनाधिकृत फलक ,होर्डिंग, लावण्यास मनाई अन्यथा दंडात्मक कारवाई --मुख्याधिकारी नगरपरिषद अकलूज.

 


टाइम्स 45 न्युज मराठी

               अकलूज नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिकांना, वाणिज्य संस्था, जाहिरात संस्था, सामाजिक संस्था, राजकीय संस्था यांना आवाहन करण्यात येते की, मा. उच्च न्यायलयीन प्रकरण PIL १५५/२०११ अनधिकृत जाहिराती घोषणा फलक होर्डिंग्स बाबत जनहित याचिका दाखल आहे. शहरातील नागरिकांना, वाणिज्य संस्था, जाहिरात संस्था, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांनी नगरपरिषद हद्दीतील कोणत्याही प्रकारचे अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग्स,पोस्टर्स इ. उभारण्यात येवू नये. प्रथम दर्शनी अनधिकृत जाहिरात उभारल्याचे निदर्शनास आल्यास आपल्या संस्थेकडून योग्य ती शास्ती वसूल करून मालमत्ता विरूपण प्रतिबंधात्मक कायदा १९९५ नुसार दंडात्मक कारवाई करणेत येईल याची नोंद घ्यावी.

आदेशानुसार 



           *मुख्याधिकारी*

*अकलूज नगरपरिषद अकलूज*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा