Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

जयसिंह मोहिते पाटील व मदन सिंह मोहिते पाटील, यांच्या "अमृत महोत्सवी" निमित्त माणकी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार.

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

  *मो.9730 867 448*

                   माणकी येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील* व मदनसिंह मोहिते पाटील यांच्या "अमृतमहोत्सवी" वाटचालीनिमित्त माणकी ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.




याप्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील , आशिष मामा खराडे-पाटील, विराज निंबाळकर, लक्ष्मण पवार, गणपतराव वाघमोडे, डॉ. शिरीष रणवरे, शिवाजी गोरे, दत्तात्रय रणवरे, संजय कोरटकर, चंद्रकांत शिंदे, सुनील माने, चंद्रकांत गायकवाड, अशोक जावळे, मच्छिन्द्र कर्णवर, ज्ञानदेव वाघ, युवराज देशमुख, बिनू पाटील, तुकाराम रणवरे, भागवत कर्णवर, दळवी सर, यशवंत माने, धर्मा माने, माऊली सूळ, सदाशिवराव माने पाटील विद्यालयातील प्राचार्य, शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा