*संपादक---- हुसेन मुलाणी*
*! टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
महाराष्ट्र शासन बार्टी, समाजकल्याण विभाग, व सोशल संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने
• "संविधान समता सप्ताह" निमित्त
-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांना महापरिनिर्वाण दिनी - अभिवादन म्हणून १८ तास अभ्यास अभियान
दि. ६ डिसेंबर सकाळी ८ वाजता सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्युनिअर कॉलेज चांदापुरी ता. माळशिरस जि. सोलापूर येथे अभियानास प्रारंभ होणार असुन या आभियानाचे उदघाटन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमेटी चे अध्यक्ष- डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार असुन
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुप्रसिध्द डाॕ.एम. के इनामदार
हे राहणार असुन
विशेष उपस्थिती म्हणून अकलूज
पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक
दिपरत्न गायकवाड आणि सोलापूर येथील प्रकल्प अधिकारी -प्रणिती कांबळे
आंबेडकरी चळवळीचे नेते
विकास दादा धाइंजे माळशिरस कोर्ट वकिल ॲड. राजाभाऊ वाघमोडे तर
प्रमुख उपस्थिती म्हणुन
ॲड.. धनंजय बाबर , चांदापूरीचे सरपंच - जयवंत सुळ , गारवाड चे सरपंच - सुभाष साठे ,उपसरपंच - धनाजी मगर, चांदापुरीचे माजी सरपंच- भजनदास चोरमले ,
समतादूत -किरण वाघमारे
तरंगफळ चे सरपंच -नारायण तरंगे , गारवाड चे चेअरमन -नानासाहेब मगर आदि मान्यवर उपस्थित राहणार असून नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. कुमार लोंढे, प्राध्यापक- के .साठे ,डॉ. पंचशीला लोंढे यांनी केले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा