इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी, मोबाईल -8378081147
पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी जाहीर केली.
नूतन कार्यकारणी सर्वसमावेशक असून, कार्यकारणीमध्ये अनेक कार्यकर्त्यांना पक्षाचे काम करण्याची संधी देण्यात आली आहे, असे अंकिता पाटील ठाकरे यांनी स्पष्ट केले. देशात व राज्यात भाजपचा जनाधार प्रचंड वेगाने वाढत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांच्या मार्गदर्शना खाली भाजपची पक्ष संघटना मजबूत करणेसाठी व पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकारणीतील सदस्यांनी सक्रियपणे कार्यरत राहावे, असे आवाहनही यावेळी अंकिता पाटील ठाकरे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना केले.
नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे
पुणे जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण : १. स्वप्निल मोडक ( मध्य हवेली), २. अभिजीत कोंडे (भोर), ३. ज्ञानेश्वर माने ( बारामती ) ४. इंद्रजीत भोसले (सोमेश्वर ),५. गणेश वांजळे ( खडकवासला ), ६. शिवनाथ जांभूळकर ( मुळशी ), ७. साकेत जगताप (पुरंदर), ८. अशोक हंडाळ ( दौंड), ९. अविनाश भोसले ( वेल्हा ), १०. बाळासाहेब भोंगळे ( इंदापूर ), ११. अमोल इंगळे ( इंदापूर)
पुणे जिल्हा चिटणीस :
१. शुभम बेलदरे ( वेल्हा ), २. अक्षय पानसरे ( मुळशी), ३. विठ्ठल जगताप (पुरंदर), ४. मुनीर अत्तार ( इंदापूर), ५. प्रमोद साबळे ( बारामती )
जिल्हा कार्यकारणी सदस्य :
१. अभिजीत जगताप (पुरंदर), २. ओंकार जगताप ( पुरंदर), ३. श्रेयस जगताप ( पुरंदर), ४. प्रशांत लव्हे ( बारामती), ५. संदीप केसकर (बारामती) ६. गौरव खोपडे (मध्य हवेली), ७. राहुल धावले (भोर ), ८. प्रशांत साळवी ( भोर), ९. बबलू सकुंडे ( बारामती), १०. विठ्ठल गोरे ( वेल्हा ), ११. निलेश भापकर (मोरगाव, बारामती), १२. विधीज्ञ यशवंत धुमाळ ( मुळशी), १३. रोहित शिळीमकर ( वेल्हा ), १४. गोरख वाळंज ( मुळशी ), १५. संतोष सनस (भोर), १६. वैभव देवडे ( इंदापूर ), १७. मंगेश लोंढे ( इंदापूर), १८. संदीप धनवडे ( इंदापूर), १९. किशोर जाधव ( इंदापूर)
युवा मोर्चा पुणे जिल्हा विधानसभा प्रभारी :
१. इंदापूर, बारामती - अजिंक्य टेकवडे
२. भोर, वेल्हा, मुळशी - वैभव सोलनकर
३. पुरंदर- अनिकेत ढमाले
४. दौंड- अजित मासाळ
५. खडकवासला-साकेत जगताप.
---------------------------





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा