*टाइम्स 45 न्युज मराठी,नेटवर्क*
*मो..9730 867 448*
नवरत्न लॉन्स अॅन्ड मंगल कार्यालय बोरगाव-नेवरे रोड (श्रीपुर) ता.माळशिरस येथे भाजपा अल्पसंख्याक मोर्चा माळशिरस तालुका अध्यक्ष रशिद मुलाणी यांची कन्या सानिया .फिरोज शेख अकलूज यांचा मुलगा रझिन यांच्या शुभविवाह दि.10/12/23 रोजी संपन्न झाला प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मा.उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील (दादासाहेब),माढा लोकसभा मतदार संघाचे भावी खासदार व शिवामृत दुधसंघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील (भैय्यासाहेब),अकलूज ग्रामपंचायत चे मा.सरपंच किशोरसिंह माने पाटील यांनी उपस्थित राहत वधु-वरांना शुभेच्छा दिल्या,
यावेळेस माळशिरस पंचायतसमिती चे मा.उपसभापती.प्रतापराव पाटील,भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष .मुक्तारभाई कोरबु,पंढरपूर चे .श्रीकांत शिंदे,मा.जि.प.सदस्य सोलापूर .अरूण तोडकर सुहास गाडे,महाळुंग श्रीपुर नरपंचायत चे नगरसेवक .रतनसिंग रजपूत,अॅड.वजीर शेख, संदिपमामा घाडगे,.हर्षवर्धन भोसले,.बजरंग भोसले,.सागर यादव,.तनवीर तांबोळी,.महेश पवार,.रोहन पवार,.नरेंद्र भोसले, .अस्लम मुजावर,शौकत शेख,अस्लम सय्यद,जावेदबाबा ताबोळी,.जब्बार तांबोळी,.आदम तांबोळी,.अल्ताफ शेख,.हमीद मुलाणी, जावेद डांगे, राजकीय,सामाजिक, क्षेत्रातील मित्र परिवार व इतर मान्यवरांच्या उपस्थित राहून वधू वराला भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या आशा प्रकारे शेखा --- मुलाणी परिवाराचा विवाह सोहळा संपन्न झाला.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा