अकलुज -----प्रतिनिधी
लक्ष्मीकांंत कुरुडकर
टाइम्स 45 न्युज मराठी.
भारतीय संविधानाचे जनक ज्ञानाचे महासागर महान मानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या "महानिर्वाण दिनानिमित्त" तांबवे तालुका माळशिरस येथील
महसूल विभाग तलाठी कार्यालयाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. तलाठी अनिल घेरडे माळशिरस तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष
यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आले. याप्रसंगी डॉ. हर्षवर्धन हाके, सुहास हाके, हरि कुलकर्णी, तानाजी लावंड, दै. संचार चे पत्रकार लक्ष्मीकांत कुरुडकर, मंगेश शेटे, इत्यादी मान्यवर उपस्थित
होते. कार्यक्रमाचे आयोजन वृषाली सरवळे (कोतवाल) यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा