Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १ जानेवारी, २०२४

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गास कृषी विभाग सर्व योजनांमध्ये भरीव तरतूद व अनुदान,

 



विशेष-प्रतिनिधी--राजु (कासिम) मुलाणी.

टाइम्स 45 न्युज मराठी

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सबका साथ सबका विकास व शेतकरी बांधव भागीनीचे शेती उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषि विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या महोत्सवात विशेष घटक अनुसुचीत जाती व अनुसुचीत जमाती यांचा सर्वसमावेशक विकास करणे साठी व आर्थिक समाजिक अनुशेष भरून काढणेसाठी कृषि विभागाच्या सर्व योजना मध्ये भरीव तरतुद व अनुदान उपलब्ध आहे. विशेष घटक मागास प्रवर्गातील सर्व शेतकरी बाधवाना अहवान करण्यात येते की कृषि विभागाच्या https://agridbtworkflowmahaonline.gov.in या संकेत स्थळावर जाऊन वैयक्तीक आवश्यकता निकड, गरज नुसार प्रथम ३प्राधान्य क्रमाने योजना व बाब निवड करून जातीचा प्रवर्ग व उत्पन्न मर्यादा सह ऑनलाईन फॉर्म भरण्यात यावा . कृषी विभागाच्या ५०० रु ते ८लाख भरीव अनुदान असलेल्या योजना उपलब्ध आहेत. कृषि विभाग योजना अधिक महिती , मार्गदर्शन , सल्ला , मदत साठी गावपातळीवरील कृषि सहायक , कृषी पर्यवेक्षक वा नजीकच्या मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन --सतिश ,कचरे-- मंडळ कृषि अधिकारी नातेपुते(ISO 9001--2015) कार्यालयाने केले आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा