विशेष-प्रतिनिधी--राजु (कासिम)मुलाणी,
टाइम्स 45 न्युज मराठी.
पोलिस मित्र संघटना, नवी दिल्ली, भारत-( संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी) संचलित सराटी ,ता.इंदापूर जि.पुणे यांच्या वतीने नियुक्तीपञ व ओळखपञ वितरण कार्यक्रमाचे आयोजन
मंगळवार दि.०९/०१/२०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता करण्यात आले असुन याप्रसंगी
प्रमुख पाहुणे म्हणुन
जि.एम भगत साहेब (राष्ट्रिय जनसंपर्क प्रमुख)
प्रकाश चौगुले (सोलापूर जिल्हा जनसंपर्क प्रमुख)
माया रणदिवे (सोलापूर जिल्हा महिला जनसंपर्क प्रमुख)
. शहाजी भिमराव माने-देशमुख (पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष) प्रमुख अतिथी म्हणून
रामचंद्र सरगर
(सोलापूर जिल्हा उपजनसंपर्क प्रमुख)
रावसाहेब चौगुले (सोलापूर जिल्हा युवा उपाध्यक्ष )
आण्णासाहेप सपताळ (सोलापूर जिल्हा उपजनसंपर्क प्रमुख)
तसेच
. गोरख मारूती जानकर (माळशिरस तालूका अध्यक्ष पुरुष) पांडुरंग गायकवाड (सांगोला तालूका शहर अध्यक्ष)
सिमा संजय भाळे ( माळशिरस तालुका अध्यक्ष महिला) . शलनताई चौगुले (सांगोला तालुका महिला सचिव)
जयश्री सावंत (सांगोला तालुका महिला उपाध्यक्ष)
शिताबाई शिंदे (सांगोला तालुका महिला कार्यध्यक्ष)
सत्यभागा गडहिरे (सांगोला तालुका महिला सचिव)
बाळासाहेब तुकाराम कोकाटे-पाटील (पश्चिम महाराष्ट्र जनसंपर्क आधिकारी)
(कामगार नेते)
विजया ताई कर्णवर (पश्चिम महाराष्ट्र महिला जनसंपर्क प्रमुख)
. जिवराज गुंड (सोलापूर जिल्हा सचिव)
बाळकृष्ण वाघमारे (सांगोला तालुका उपाध्यक्ष)
. उषा शिरतोडे (सांगोला तालुका महिला उपाध्यक्ष)
रेखा सावळे (सांगोला तालुका महिला कार्यध्यक्ष) इत्यादी पदाधिकारी उपस्थित राहणार असून दिया शेती फॉर्म लमेवाडी रोड सराटी तालुका इंदापूर येथे आपण बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत सराटी ता. इंदापूर जि. पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा