Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ९ जानेवारी, २०२४

फिनिक्स स्कूल मध्ये विविध खेळांच्या स्पर्धा घेऊन युगस्त्री फातिमाबी शेख यांचा जन्मोत्सव साजरा..

 




उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

               पहिली भारतीय शिक्षिका फातिमबी शेख यांचा जन्मोत्सव विविध खेळाच्या स्पर्धा घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला.

 लंगडी ,बेडूक उड्या ,धावणे या खेळाच्या विविध स्पर्धा घेऊन .फातिमाबी शेख यांची १९३ वी जयंती साजरी करण्यात आली

 या प्रसंगी बोलताना शाळेच्या संचालिका नूरजहाँ शेख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या ९ जानेवारी १८३१ साली या तेजस्वी कन्येने जन्म घेतला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिशिक्षणाच्या ध्येय्याने प्रजवलीत झालेल्या या ज्योती अनेक संकटांवर मात करीत सतत तेवत राहिल्या आपल्या उद्धिष्ठ पूर्तीसाठी तात्कालीन विचारप्रवाहा विरुद्ध भक्कम पणे तटस्थ राहून चिखल शेन अन दगडांचा मारा सहन केला परंतु घाबरल्या नाहीत डगमगल्या नहित क्रांतिसुर्य ज्योतिबा फुले यांच्या कार्याला फातिमाजींचे भाऊ उस्मान यांचीं मोलाची साथ मिळाली.जेव्हा लोकांनी फुले दाम्पत्यांना वाळीत टाकले घराबाहेर काढले तेव्हा उस्मान भाईंनी आपल्या घरात आणी हृदयात त्यांना स्थान दिले आणि या क्रांतीसुर्या च्या ज्ञान गंगेत स्वतःला झोकून दिले . ज्योतिबा आणी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यात मोलाची साथ देणाऱ्या या फातिमा शेख यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन .



       या ज्ञान ज्योती तेवत रहिल्या म्हणूनच आजची स्त्री सबला बनली आहे विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे 

सलाम या स्त्रिशक्तीला .

गणेशगाव प्रतिनिधी



लवंग च्या फीनिक्स इंगलिश स्कूल मध्ये युगस्त्री फातिमबी शेख यांचा जन्मोत्सव विविध खेळाच्या स्पर्धा घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला.

 लंगडी ,बेडूक उड्या ,धावणे या खेळाच्या विविध स्पर्धा घेऊन .फातिमाबी शेख यांची १९३ वी जयंती साजरी करण्यात आली

 या प्रसंगी शाळेच्या संचालिका नूरजहाँ शेख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या भारताच्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख या तेजस्वी कन्येने ९ जानेवारी १८३१ साली जन्म घेतला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिशिक्षणाच्या ध्येय्याने प्रजवलीत झालेल्या या ज्योती अनेक संकटांवर मात करीत सतत तेवत राहिल्या आपल्या उद्धिष्ठ पूर्तीसाठी तात्कालीन विचारप्रवाहा विरुद्ध भक्कम पणे तटस्थ राहून चिखल शेन अन दगडांचा मारा सहन केला परंतु घाबरल्या नाहीत डगमगल्या नहित क्रांतिसुर्य ज्योतिबा फुले यांच्या कार्याला फातिमाजींचे भाऊ उस्मान यांचीं मोलाची साथ मिळाली.जेव्हा लोकांनी फुले दाम्पत्यांना वाळीत टाकले घराबाहेर काढले तेव्हा उस्मान भाईंनी आपल्या घरात आणी हृदयात त्यांना स्थान दिले आणि या क्रांतीसुर्या च्या ज्ञान गंगेत स्वतःला झोकून दिले . ज्योतिबा आणी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यात मोलाची साथ देणाऱ्या या फातिमा शेख यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन .

       या ज्ञान ज्योती तेवत रहिल्या म्हणूनच आजची स्त्री सबला बनली आहे विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे 

सलाम या स्त्रिशक्तीला .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा