Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १ जानेवारी, २०२४

*गणेशगांव जि.प.शाळेत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रियांका यादव तर उपाध्यक्षपदी हमीद कोरबू यांची निवड...*

 


उप संंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्यूज मराठी

             माळशिरस तालुक्यातील संगम केंद्रातील गणेशगांव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीची सभा झाली त्यामध्ये नऊ सदस्यांची निवड करण्यात आली.या समितीच्या अध्यक्षपदी प्रियांका गणेश यादव यांची तर उपाध्यक्षपदी हमीद बाबुलाल कोरबू यांची निवड करण्यात आली .




           आयोजित केलेल्या स्थानिक व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये हि निवड करण्यात आली आहे.निवड केलेली समिती पुढील प्रमाणे प्रियांका यादव (अध्यक्ष), हमीद कोरबू (उपाध्यक्ष), तज्ञ शिक्षक सोनाली मदने विजय जाधव,पूनम ठोकळे, सचिन यादव, माधुरी जाधव,समाधान मोरे,रेश्मा शेख,कल्पना शेंडगे याची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय धोकटे,मुळे मॅडम,होनकडे सर, सरपंच पोपट रूपनवर,माजी सरपंच श्रीमंत शेंडगे,माजी उपसरपंच लक्ष्मण यादव,विजय यादव,बंटी मोरे,शरद मोरे,विठ्ठल नलवडे,आबासाहेब बाबर,सतार शेख, गणेश यादव,माऊली मदने, विजय दळवी आदी उपस्थित होत













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा