*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
स्त्री शिक्षणाच्या जनक पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अकलूज भाजी मंडई येथील महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष हेमंत कांबळे,अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे तालुका संपर्कप्रमुख रोहिदास तोरणे रणधीर काटे तानाजी सोनवणे युवक तालुका कार्याध्यक्ष शिवम गायकवाड अकलूज शहर कार्याध्यक्ष शहाजी खडतरे कन्हैया साळुंखे मन्सूर काझी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा