Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १५ जानेवारी, २०२४

काटगाव ता.तुळजापूर येथील सोफी संत सैय्यद वली बाबा उरुस निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन...

 


संपादक ----हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9730 867 448.

           सालाबाद प्रमाणे या ही वर्षी काटगाव ता. तुळजापूर येथील ग्रामदैवत सोफी संत हजरत सय्यद वली बाबा यांचा उरूस उत्साहात साजरा करण्यात येणार आसुन या उरुसा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविक भक्त ग्रामस्थ व आजूबाजूच्या परिसरातील भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावे असेआवाहन व्यवस्थापक याञा कमेटी यांच्या वतीने करण्यात आले आसुन शनिवार 

दिनांक -27/1/ 2024 रोजी "संदल " चा कार्यक्रम होणार आसुन रविवार 

दिनांक -28/1/2024 रोजी चिराग, जुलुस (मिरवणूक )तसेच शोभेच्या दारू कामं आयोजित केले आहे सोमवार 

दिनांक -29/1/2024 रोजी सकाळी जियारत व सर्व भाविका साठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे 


( सैय्यद वलीबाबा उरुस कमिटी आणि व्यवस्थापक)


-- अध्यक्ष - सैपन नालसाब शेख

--- उपाध्यक्ष - ईस्माइल यूनूस घाटवाले

--- सचिव - अब्दुल बागड मुजावर

           -: सदस्य :-

--- इरफान .बा. पटेल

---इरफान .क.पठाण

--- अफसर .सु .शेख

-- मौला .स. शेख

---म.समीर म.रजाक पटेल

--अब्दुल मुसाक खताल

--परवेज .वा. मुजावर

-- जैनुद्दीन.ह. मुजावर

इत्यादी फदाधिकारी ,समाज बांधव आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने उरुस साजरा करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा