संपादक ----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448.
प्रसिद्ध कायदेतज्ञ,सामाजिक कार्यकर्ते,भारत भूषण पुरस्कार प्राप्त .ॲड..एम.जी. तांबोळी यांची सेन्ट्रल ह्यूमन राईट संघटन दिल्ली च्या नॅशनल व्हाइस प्रेसिडेंट पदी निवड करण्यात आली.
या सत्कार प्रसंगी ॲड.एम.जी.तांबोळी म्हणाले मानवी हक्क अधिकार,मूलभूत अधिकार, लोकांच्या प्रश्नांसाठी व समाजासाठी सेवा करण्यासाठी ही मोठी संधी आहे. येणाऱ्या काळात मानव अधिकारांचा आवाज बुलंद करून न्यायासाठी लढणार असल्याचे त्यांनी सांगितले
या प्रसंगी अधिकृत निवडीचे पत्र, आयकार्ड त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी लिगल अॕडव्हयझर धनंजय बाबर ,नॅशनल प्रेसिडेंट डॉ.कुमार लोंढे,महाराष्ट्र उपाध्यक्ष भैय्या बाबर,डायरेक्टर बाळासाहेब काटे,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वजाळे इ उपस्थित होते.
ॲड.एम.जी.तांबोळी यांची सेंट्रल ह्यूमन राइट संघटन दिल्ली च्या नॅशनल व्हॉइस प्रेसिडेंट पदी निवड झाल्याबद्दल "टाइम्स 45 न्यूज मराठी "च्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा