Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १३ जानेवारी, २०२४

अकलूज येथील "शिवरत्न" बंगला यांच्या वतीने अजमेर उर्स निमित्त चादर रवाना..

 


संपादक ----हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9730 867 448.

          अजमेर येथील सोफी संत हजरत ख्वाजा मनुद्दीन चिस्ती हसन संजेरी (हजरत ख्वाजा गरीब नवाज) यांच्या 812 व्या उर्स निमित्त अकलूज येथील शिवरत्न बंगल्याच्या वतीने चादर रवाना करण्यात आली याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील ,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील ,माढा लोकसभेचे भावी खासदार आणि शिवामृत दूध उत्पादक संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील, 



यांच्या उपस्थितीत चादर अजमेर कडे रवाना करण्यात आली याप्रसंगी तनवीर तांबोळी ,सागर यादव, नईम बागवान, आरिफ तांबोळी, इमरान बागवान ,जब्बार तांबोळी, अल्ताफभाई शेख ,सोफियान तांबोळी, अमन तांबोळी, उमर पठाण ,जुबेर बागवान व मित्रपरिवार उपस्थित होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा