*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
लक्ष्मी (माया)अर्जुन कळसाईत यांच्या 55 व्या जयंतीनिमित्त
श्री विश्वकर्मा युवक संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले
प्रारंंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मी कळसाईत यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.
जयंतीचे औचित्य साधुन श्री विश्वकर्मा युवक सघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या त्या पुढील प्रमाणे.
कार्याध्यक्षपदी--भागवत खुडे (संग्रामनगर)
सहकार्यवाहकपदी --सोमनाथ कदम (रामायण चौक -अकलूज)
सचिवपदी --लखन पवार ( राऊतनगर-अकलूज)
सरचिटणीसपदी---विनोद चव्हाण ( संग्रामनगर)
कार्यवाहकपदी --अनिकेत पालखे ( लोहारगल्ली- अकलूज)
या निवडी नंतर नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला
या प्रसंगी यशवंत(आबा) कळसाईत.वैभव लोहार,अंकुश थोरात, गोरख थोरात, सुनिल गुजर,प्रशांत जाधव, शिवाजी कुचेकर,मकरंद पालखे,निलेश माने, अजित साठे,आजिम मुलाणी, ईबु शेख,आदि मान्यवर उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा