Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

*फलटण जि. सातारा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे 4 फेब्रुवारी२०२४ रोजी उद्घाटन*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448*

           फलटण, जि.सातारा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायालयाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या शुभहस्ते, आणि सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विनायक. रा. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ४फेब्रुवारी २०२४ सकाळी १० वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय फलटण -जुना राजवाडा इमारत, तालुका फलटण जिल्हा सातारा येथे संपन्न होणार आहे तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रवीण विमलनाथ चतुर फलटण जि. सातारा आणि फलटण बार असोसिएशन फलटण जि.सातारा चे अध्यक्ष ॲडव्होकेट अजित चांँद पठाण यांनी केले आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा