*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
माळीनगर येथील यशवंत आंबेडकर बुद्धविहार मध्ये श्रीलंके चे भंन्ते जी कृष्णप्रिया व गाय नंद यांचे आगमन प्रित्यर्थ यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमेस पुषहार अपर्ण करून . रमाई जयंती प्रत्यार्थ त्रिशरण व धम्मदेसना झाली . यशवंत बुद्धविहार संस्थेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले '
या प्रसंगी संस्थेचे वतीने धम्म दान संजय तडवळकर यांनी दिले ..त्यांनी बौध्द उपासकास आशीर्वाद दिला .यावेळी अशोक लोंढे अमोल जगताप किरण कीर्ते अशोक कांबळे मधुकर ओव्हाळ अभिमान जगताप सुशांत जगताप सचिन कांबळे अजित नाईक नवरे चव्हाण अरुण सोनवणे रवीद्र ननवरे एम वाय जगताप अधि. कार्यकर्ते उपस्थित होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोपान चंदनशिवे हे होते सूत्रसंचालन श्रीमंत माने यांनी केले तर संजय तळवळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा