Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४

समाजाने मला" प्रेम आणि माया" दिली त्यामुळे मी समाजाचा कृतज्ञ आहे.ॲड.रणजित भोसले.

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

                 महाराष्ट्र जोशी समाज समिती युवक अध्यक्ष म्हणुन मी गेली अनेक वर्ष काम करत असताना मला समाजातील प्रत्येक घटका पर्यंत जाता आले

   समाजातील व्यथा आणि अडचणी जवळून पाहता आल्या या माध्यमातुन मला समाजातील तरुणांशी संवाद साधता आला.

   समाजातील अडी अडचणी सोडविण्यासाठी मी प्रयत्न केले त्या प्रयत्नांना कांही प्रमाणात यश आले,

जोशी समाज आज हि खुप मागसलेला आहे.जोशी समाजा कडे शासनाचे लक्ष नाही. जोशी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठि येथून पुढे हि प्रयत्न करणार आहे.

जोशी समाज समिती चे संस्थापक अध्यक्ष दिलीप परदेशी व समिती मध्ये काम करणाऱ्या सर्वच सहकारी यांचे मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. युवक अध्यक्ष म्हणुन आपण दिलेली जबाबदारी हि आज रोजी संपुष्टात येते आहे दरम्यानच्या काळात समाजाने दिलेल्या प्रेमाचा व मायेचा सहवासापासून कधीच दुरावणार नाही हिच आशा व्यक्त करतो.आणि येथुन पुढे हि समाजासाठी काम करत राहणार असल्याचे मत या‌वेळी मावळते युवा अध्यक्ष रणजीत भोसले यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा