Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४

*जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ व निमगाव ग्रामस्थांच्या वतीने डॉ ."राजेंद्र मगर "यांचा सन्मान*

 


*निमगाव (म)---प्रतिनिधी*

*रामभाऊ मगर*

*टाइम्स 45 न्युज मराठी.

            महाराष्ट्र शासन चा 202४ चा न .चि .केळकर पुस्कार निमगाव म ता.माळशिरस येथील साहित्यिक ङाॅक्टर राजेंद्र सर्जेराव मगर यांना जाहीर झाला असुन २८ फेब्रुवारी मुख्यमंञी एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते एक लाख रूपये रोख मानपञ असे स्वरूप आहे तालुक्यात प्रथमच हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जवाहर शिक्षण प्रसारक मंङाळाच्या वतीने अध्यक्ष श्रीनिवास इनामदार सचीवा स्वयंमप्रभा इनामदार यांच्या सन्मान केला क्रांती सुर्य गणेश मंङळाच्या वतीने सन्मान करण्यात जी एम् गुरूकुलच्या अध्यक्ष प्रकाश मगर यांच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी सुश्रया इनामदार धनाजीराव जाधव बाबुराव कुंभार अंकुश चव्हाण शशांक दोशी बाळासाहेब गुरव रामचंद्र आसबे यांनी आभार मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा