*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाच्या अध्यक्षपदी रशीदभाई मुलाणी यांची फेर निवड करण्यात आली असुन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष --मुक्तारभाई कोरबू ,भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष --मामासाहेब पांढरे ,सरचिटणीस -सचिन शिंदे, यांच्या उपस्थितीत अकलूज येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात निवडी चे नियुक्ती पत्र देण्यात आले.
याप्रसंगी पक्ष चळवळ व पक्ष वृद्धीसाठी माझ्या कार्याचा व अनुभवाचा लाभ भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाच्या माध्यमातून सामान्य मानवांच्या कल्याणासाठी योगदान देणार असून यासाठी सक्रियपणे सहभागी होऊन सदैव कार्य तत्परतेने पक्षाचे मी काम करणार असल्याचे रशीदभाई मुलाणी यांनी सांगितले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा