*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
बहुजन समाज पार्टी च्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कुमारी मायावती व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष परमेश्वर गोणारे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश मध्ये एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते त्याच आनुषगाने नुकतेच
बहुजन समाज पार्टी माळशिरस विधानसभा च्या वतीने (माळीनगर सेक्टर) यशवंत बुद्ध विहार माळीनगर येथे एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले असुन बहुजन समाज पार्टीचे प्रमुख मार्गदर्शक पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी काळूराम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडून त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले .. या प्रशिक्षण शिबीरास माळशिरस विधानसभा प्रभारी भैय्यासाहेब बनसोडे तसेच दुसरे विधानसभा प्रभारी ,.विक्रम वाघमारे विधानसभा अध्यक्ष-- प्रशांत धाइंजे विधानसभा महासचिव- नितीन तिकुटे .पुणे जिल्हा सचिव कांतिलाल ठोकळे ,अकलूज चे बसपा कार्यकर्ते विजय पाटील तुषार काटे व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा