*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित अवैध दारू घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ई.डी.) सहाव्यांदा समन्स बजावले आहे. याप्रकरणी चौकशीसाठी १९ फेब्रुवारी २०२४ रोजी ई.डी. कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
कथित अवैध दारू घोटाळा प्रकरणात तपास संस्थेने अरविंद केजरीवाल यांना याआधी पाच समन्स बजावले आहेत.
ई.डी.ने त्यांना २०२३ मध्ये २ नोव्हेंबर आणि २१ डिसेंबर आणि २०२४ मध्ये ३ जानेवारी,
१८ जानेवारी आणि
२ फेब्रुवारीला समन्स बजावले होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा