Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०२४

चांदापूरी(काळेवस्ती)येथील प्रतापसिंह विद्यालयातील विद्यार्थ्यांचे एन. एम .एम .परीक्षेत यश

 


*माळशिरस तालुका--प्रतिनिधी*

  *रशिदभाई शेख*

*टाइम्स 45 न्युज मराठी.

        माळशिस तालुक्यातील चांदापुरी( काळेवस्ती)येथील प्रतापसिंह विद्यालय इ. आठवीतील विद्यार्थ्यांनी एन. एम. एम .एस परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त केले आहे.उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे -तृप्ती शेटे -110 गुण, श्रावणी मगर-103 गुण,यश शेटे-93 गुण,ओम निकम 92 गुण, आरती मगर -92गुण,सानिका मगर -87 गुण,सम्रृध्दी मगर 86गुण, धनश्री कोपनर 80 गुण,कृष्णाली पांढरे-79 गुण, अर्सलान शेख-79 गुण, राधिका मगर- 78 गुण,पृथ्वीराज माने -78 गुण ,प्रगती शेटे-76 गुण ,रुद्र शेटे- 75गुण, तनुजा मगर-75गुण, अर्जुन वाघमोडे-76 गुण, गुलिस्ता पठाण -73 गुण ,स्वराज पवार- 71 गुण,विशाखा कवळे -72 गुण,नयन पाटोळे -70 गुण असे एकुण 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे

याप्रसंगी -एस एस मारकड, एन बी मेनकुदळे, के एस गाडे ,आर व्ही, यादव, ए एच कोळेकर, एन एन बंडगर ,एस ए सरगर, डी एस धांडोरे, ए आर नरुटे ,व्ही ए कुंभार ,श्रीमती एस डी खरात, व्ही टी ठेंगल ,ए आर घंटे,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा