*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
शिव कीर्ती युवा मंच शाखा कोळेगाव यांच्या वतीने माळशिरस तालुक्याचे युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन तालुक्याचे नेते शिवतेजसिह मोहिते - पाटील यांच्या हस्ते करण्यात आले,
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा माढा लोकसभा अनुसूचित जाती मोर्चा चे प्रभारी संजय गोरवे होते उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमास अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन सावंत पाटील तसेच कोळेगाव ग्रामपंचायतचे सरपंच - प्रसाद दुपडे व उपसरपंच --नागनाथ दुपडे तसेच कळमवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच- दादासो शिंगाडे युवा मंचचे अध्यक्ष सुभाष बदपट्टे, उपाध्यक्ष- शंकर पारसे व सर्व युवा मंच यातील कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होतेा यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय गेजगे यांनी केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा