Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १६ मार्च, २०२४

*लोकसभा 2024 ची निवडणूक जाहीर --महाराष्ट्रात होणार ४ टप्प्यात मतदान*

 


*विशेष--प्रतिनिधी*

*राजु(कासिम)-मुलाणी*

*टाइम्स 45 न्युज मराठी.

            लोकसभा 2024 निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून महाराष्ट्रात या निवडणुका चार टप्प्यात होणार आहेत त्या पुढील प्रमाणे


पहिला टप्पा :- 11 एप्रिल.

दुसरा टप्पा :- 18 एप्रिल.

तिसरा टप्पा :- 23 एप्रिल.

चौथा टप्पा :- 29 एप्रिल.


पहिला टप्पा -11 एप्रिल 

(7 लोकसभा सीट)

नागपुर, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गढ़चिरौली, चंद्रपुर & यवतमाल-वाशिम.

दूसरा टप्पा -18 एप्रिल :-

(10 लोकसभा सीट)

अकोला, बुलढाणा, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड़, उस्मानाबाद, लातूर, सोलापुर.


तीसरा टप्पा -23 एप्रिल 

(14 लोकसभा सीट) 

औरंगाबाद, जलगांव, रावेर, जालना, रायगढ़, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सतारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापुर, हातकणगले.


चौथा टप्पा – 29 एप्रिल 

(17 लोकसभा सीट)

नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नासिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरूर, शिर्डी, मुबई उत्तर, मुंबई उतर पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उतर-मध्य, मुंबई दक्षिण- मध्य & मुंबई दक्षिण.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा