*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे खालील प्रमाणे अधिकृत पार्लमेंटरी कमिटीची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती सरचिटणीस रवींद्र पवार यांनी पत्रकाद्वारे दिली असून सदर पार्लमेंटरी कमिटीची बैठक बुधवार दिनांक 27 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी भवन ठाकरसी हाऊस जे एन हेरेडिया मार्ग बलाड इस्टेट मुंबई येथे संपन्न झाली यावेळी पार्लमेंटरी कमिटीचे नावे पुढीलप्रमाणे
1 -शरदचंद्र पवार 2- जयंत पाटील 3-पी.सी. चाको 4-- सुप्रिया सुळे ,5-अरुण गुजराथी ,6-- अनिल देशमुख,7- जितेंद्र आव्हाड 8--राजेश टोपे 9-- एकनाथ खडसे 10--बाळासाहेब पाटील ,11- जयप्रकाश दांडेगावकर 12- फौजिया खान 13-- वंदना चव्हाण 14--प्राजक्त तनपुरे 15- रोहित पवार 16- सुनील भुसारा 17- विद्या चव्हाण 18- जयदेव गायकवाड 19- नसीम सिद्दिकी 20-- राखी जाधव 21-मेहबूब शेख 22--रोहिणी खडसे 23--राज राजापूरकर आदिंची नियुक्ती करण्यत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा