*टाइम्स 45 न्युज मराठी
*मो. 9730 867 448
राष्ट्रसंत श्री गाडगेबांबाच्या १४८ व्या जयंती व महिला दिनानिमित्त अकलुज येथील जि.प.शाळेतील गोरगरीब शालेय १५१ विद्यार्थ्यांना दप्तर व ७५ किलो फराळ खिचडी ,केळी ,वाटप करण्यात आली.अकलूज शहर परीट समाज सेवा मंडळ.अकलूज यांच्या वतीने विठ्ठल मंदिर मध्ये ७५ किलो खिचडी वाटप करण्यात आली आणि गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या भजनाचा जयजय करत कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी जेष्ठ समाज बांधव दत्तात्रय भोसले. प्रभाकर कारंडे जेष्ठ समाज बांधव.संतोष राऊत शिवसेना प्रमुख हनुमंत वाघमारे. शांतीलाल कारंडे.चोपदार राजेंद्र जाधव (केंद्र प्रमुख) शेखर भोसले (मा.ता.उपध्यक्ष).अशोक घोडके.संजय भागवत. देविदास कदम.मोहन नवले. सारंग मोरे.अकलूज शहर अध्यक्ष. सुनील वळसे. नितीन भोसले.आनंद वाघमारे. विजय वाघमारे. माणिक नवले.विठ्ठल वरपे.राजेश गायकवाड तात्या माने. गजानन माने. दिपक गडेप्पा. दादा राऊत. .गणेश संतोष राऊत.पंकज कारंडे. .योगेश शिंदे बाळासाहेब पावशे.सोपान घोडके.चि.अमर भोसले.अकलूज येथील विठ्ठल मंदिर येथे संपन्न झाला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी.लता निंबाळकर मॅडम. कैलास गायकवाड सर.हमीद मुलाणी सर यांनी सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांस कार्यक्रम आणण्यास मदत केली. या कार्यक्रमाचे .सूत्रसंचालन शहजादी काझी मॅडम केले.तर शेवटी .शांतीलाल कारंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा