*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
अकलूज येथील जुन्या पिढीतील वाॕचमेकर अरुण विठ्ठल जवंजाळ यांचे आल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यु समयी ते ७३ वर्षाचे होते त्यांचे पश्चात एक मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे . येथील आजाद चौक येथील
'लेन्स ऑप्टिशिएन्स' चे मालक "सचिन जवंजाळ "यांचे ते वडील होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा