*अकलुज-----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 46 न्युज मराठी
काल अकलूज येथे खा.अमोल कोल्हे यांचे हेलिकॉप्टरने अचानक आगमन झाले.तिथे ना पोलीस संरक्षण होते ना ॲम्ब्युलन्स होती.त्यामुळे हे हेलिकॉप्टर जवळून पहाण्यासाठी लहान मुलांबरोबर लोकांनी भरपूर गर्दी केली होती.या छायाचित्रात एका लहान मुलीला हेलिकॉप्टर बरोबर फोटो काढायचा मोह तिला आवरता आला नाही.ऐरव्ही खेळण्यातील खेळणारी मुलीला आज प्रत्येक्षात हेलिकॉप्टर पहाण्यास मिळाल्यामुळे तिच्या चेह-यावर एक वेगळाच आनंद पहावयास मिळत होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा