*उपसंपादिका----नुरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी
गुणवत्ता शोध परीक्षेत चि. शिवराज महेश सुरवसे दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आसुन माळी नगर येथील प्रा. शाळा क्र. एक मध्ये इयत्ता पहिली चे वर्गातील चालू शैक्षणिक वर्षात घेतलेल्या "गुणवत्ता शोध परीक्षा" या परीक्षेत केंद्रामध्ये माळीनगर येथील प्रसिद्ध उद्योजक महेश रमेश सुरवसे यांच्या चि. शिवराज महेश सुरवसे या मुलाने शाळेमध्ये व जिल्ह्यामध्ये ११० मार्क्स मिळवून दुसरा क्रमांक मिळवला मुळातच शैक्षणिक वारसा असणाऱ्या सुरवसे कुटुंबांमधील शिवराज च्या या यशाने सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले झाले आहे शाळेतील सर्व शिक्षक वर्गाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे अल्पवयात शिवराज ने मिळवलेल्या या यशामुळे ओ सर्वांच्या दृष्टीने चर्चेचा व कौतुकाचा विषय झाला आहे सर्व स्तरातून त्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या यशाबद्दल शंकर नगर येथील पत्रकार तुकाराम ग.उबाळे व कुटुंबीय यांनी आपल्या नातवाचे अभिनंदन व कौतुक केले असून कुटुंबातील असणाऱ्या प्रेमाचे व स्वर्गीय किशोरी मातोश्री चे आशीर्वाद त्याचे पाठीशी सदैव राहतील




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा