Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३१ मार्च, २०२४

*दर्गाह मस्जिद,( विजय चौक )येथे 1 एप्रिल रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन..*

 


*विशेष----प्रतिनिधी*

*राजु (कासिम)मुलाणी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी* 

*मो.-84088 17333

सर्व मुस्लिम बांधवांना कळविण्यात येते की सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता दर्गाह मस्जिद (विजय चौक )अकलूज येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले असून या इफ्तार पार्टी मध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री--, विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन- जयसिंह मोहिते पाटील, माजी सरपंच --किशोर सिंह माने पाटील ,युवा नेते- धैर्यशील मोहिते पाटील, ग्रामपंचायत अकलूजचे माजी सरपंच- संग्रामसिंह मोहिते पाटील' आदी मान्यवर उपस्थित राहणार असून या इफ्तार पार्टीस सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्यृने उपस्थित रहावे असे आवाहन ॲड.वजीर रहेमतुल्ला शेख, आणि दर्गा मस्जिद जमात (विजय चौक)यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा