Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ४ मार्च, २०२४

*सदाशिवनगर ता.माळशिरस येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दुसऱ्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन संपन्न*

 


*अकलुज ----प्रतिनिधी*

*लक्ष्मीकांत --कुरुडकर*

*टाइम्स 45 न्युज मराठी.

              सदाशिवनगर ता.माळशिरस येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दुसऱ्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले  

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाउपाध्यक्ष दत्ता भोसले यांनी सुरू केलेल्या कार्यालयाचे उद्घाटनावेळी..



 स्वाभिमानीचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, युवा नेते पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते -पाटील अनंतलाल दोशी सरपंच वीरकुमार दोशी माढा लोकसभेचे विकास प्रिय नेतृत्व सोमनाथ वाघमोडे प्रमोद दोशी,तालुकाध्यक्ष अजित बोरकर पंढरपूरचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील मांडवे गावचे पोलीस पाटील नितीन सोनटक्के, डॉ.सचिन शेंडगे, भालचंद्र कुलकर्णी शिवाजी चव्हाण, दादा काळे, राजेश खरात, सचिन बोरकर, विजय वाघबंरे, प्रदीप ठवरे,दत्तू भाऊ दडस दादा पाटील विठ्ठल अर्जुन रणजीत सालगुडे पाटील अजित दोशी विजय गांधी स्वप्निल गांधी पांडुरंग केंगार वैभव कारंडे आदित्य भोसले शाखा करचे संतोष शिंदे दत्ता करचे नाना जगदाळे गणेश वाघमोडे महादेव भोसले आप्पा लोंढे बापू फरतडे राहुल रोकडे दादा दडस नवनाथ रसाळ आकाश सोनटक्के मंगेश भोसले लाल खान पठाण जावीद मुलाणी महावीर कारंडे रतन देवकुळे विकास आडगळे शिवराम गायकवाड अरुण नाळे भगवान कदम दत्ता खटावकर आशिष कदमआदी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा