Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १३ मार्च, २०२४

*कारुंडे येथील" मोहन तुकाराम कापसे* *यांना दिल्ली येथील" डाॕ. बाबासाहेब आंबेडकर भूषण" पुरस्कार प्रदान.*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो. 9730 867 448

  सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील गाव कारुंडे येथील रहिवासी " मोहन तुकाराम कापसे" याना नुकताच दिल्ली येथे गोबल फोडेशन चे वतीने दिला जाणारा ",डाॕ. बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्कार "देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे अत्यंत गरीब परिस्थितीत व सतत च्या दुष्काळी परिस्थितीवर मात करणे साठी 40 वर्षा पूर्वी जन्मगाव कारुंडे सोडून गुजरात मध्ये कलर चा व्यवसाय सुरू करून विविध कंपनीचे कलर चे काम हाती घेतले याच माध्यमातून पुणे येथे ही आपला व्यवसाय सुरू करून आपली प्रगती केली या कामातून मिळणारे काही रकमेतून त्यांनी कारुंडे गावातील विविध विकास कामास मदत गरीब व् गरजू मुलांना शालेयव उच्च शिक्षणासाठी मदत व पिडित मुला मुलींचे लग्न कार्यासाठी सतत मदतीचा हात देणारे. मोहन कापसे याच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिह मोहिते पाटील व करुडे गाव चे माजी सरपच अमर जगताप आदींनी त्यांना शुभेच्या दिल्या .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा