*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या *तुळजापूर तालुका अल्पसंख्याक विभागाच्या विविध निवडी करण्यात आल्या असुन तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षअल्पसंख्यांक उपाध्यक्ष पदी रायखेल येथील फेरोज नजीर शेख यांची तर तुळजापुर तालुका सरचिटणीस पदी *गंधोरा* *येथील मोहीन मकबुल शेख* *यांची निवड करण्यात आली
आसुन*ज्येष्ठ नेते अनील दादा शिंदे,तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील,युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके रा.कॉ.जेष्टांचे जिल्हाध्यक्ष धंनजय काका पाटील ,दिलीप नाना मगर,*अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तोफीक शेख*,*प्रदेश कार्यकारणी सदस्य* *पंकज भोसले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले याप्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष रूबाब भाई पठाण प्र.युवक* *तालुकाध्यक्ष शरद जगदाळे ,युवा नेते गोवींद* *देवकर,अ.सं शहराध्यक्ष वाहेद* *शेख महोम्मद शेख,राजाभाऊ कदम उपस्थीत होते*.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा