*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो. 9730 867 448
तुळजापूर येथे शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी घेतले श्री आई तुळजाभवानी मातेचे दर्शन यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना महिल आघाडी जिल्हाप्रमुख सौ.शामलताई वडणे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाम पवार उपस्थित होते. यावेळी शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी आई तुळजाभवानी मातेला साकडे घातली की पुन्हा एकदा महाराष्ट्रावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा झेंडा डौलाने फडकावा व पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव बाळासाहेब ठाकरे विराजमान होऊ दे असे आई तुळजाभवानी मातेच्या चरणी साकडे. घातले दर्शना नंतर तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने शिवसेना नेते भास्कराव जाधव आणि त्यांच्या परिवारा चा शाल श्रीफळ साडी देऊन पी.आर.वी ,सातपूते यांच्या हस्ते सत्कार Faculty आला याप्रसंगी मनोज गोंदकर, धनाजी तुळशे , बाळासाहेब वडणे ,बिटु सुर्यवंशी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा