*टाइम्स 45 न्युज मराठी
*मो. 9730 867 448
पवारवाडी ग्रामपंचायत मधील ८ अ. चा रजिस्टर सन 2020/ 2021 मध्ये विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी प्रमाणित केलेले नाही व त्या ८ अ.चा रजिस्टर मध्ये तफावत दिसून येत असुन त्यावर सरपंच, ग्रामसेवक यांची सही आहे मात्र शिक्का नाही ? सन 2015 ते 2019 पर्यंतचे रजिस्टर तत्कालीन, सरपंच / ग्रामसेवक यांनी गहाळ केलेले आहे याची कसून चौकशी व्हावी आणि या दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी-- प्रेमचंद बजरंग मुंडे (पवारवाडी )ता. जि.धाराशिव ( उस्मानाबाद) यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती धाराशिव यांच्याकडे केली असून माहितीस्तव ही प्रत" मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव "यांनाही पाठवण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा