*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो. 9730 867 448
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारसाहेब द्वारे दिनांक १३ मार्च रोजी शेतकरी जनआक्रोष मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काढण्यात आला त्यानंतर पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष आदरणीय संजय (दादा) पाटील दुधगावकर यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी नेते संजय (मामा) निंबाळकर, अल्पसंख्यकचे नेते काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा आढावा बैठक घेऊन त्यामध्ये तुळजापूर विधानसभा अध्यक्षपदी श्री सावंत शिवाजी रामकृष्ण (माजी सैनिक) यांची निवड करण्यात आली व त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले त्याप्रसंगी जिल्ह्याचे व सर्व तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या निवडीबद्दल सर्वांनी श्री सावंत यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा