Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १५ मार्च, २०२४

*निमगाव(म ) इरिगेशन कॅनॉलच्या कामाची चौकशी व्हावी ---शेतकरी वर्गातून मागणी*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो. 9730 867 448

            निमगाव( म )ता.माळशिरस इरिगेशन तलावापासुन गावाच्या पश्चिम भागास पिण्याच्या पाण्यासाठी व शेती साठी पाणी देण्यासाठी गेल्या तीस वर्षां पुर्वी कॅनाॅल कामे झाली होती परंतु ही कामे निकृष्ट झाल्याने इरिगेशन खात्याने परत एकदा निधी दिला या मध्ये कॅनाॅल विविध कामे आहेत ओढयावरील सायपन कॅनाॅल रूंदीकरण मुरमीकरण दरवाजे बसविणे मोज पट्टी बसविणे पुलांची दुरुस्ती आशी कामे असुन सबंधीत लाभधारक शेतकऱ्यांनी माळशिरस येथील तहसीलदार सबंधीत खात्यांना व शासनाला निवेदन देऊन या कामाची सखोल चौकशी व्हावी कामाची चौकशी होऊन कामे ही पुर्ण करून दर्जेदार व्हावीत आशी मागणी निवेदनातून केली आहे अन्यथा शेतकरी सबंधीत खात्याच्या.विरोधात उपोषणास बसणार आहेत यावेळी बजरंग पवार विकास मगर गोरख मगर अशोक मगर कालिदास मगर मारूती मगर अनिल पवार नारायण मगर बाबासाहेब मगर रणोजी मगर यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा