*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो. 9730 867 448
पद्मभूषण आण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास कमिटीचे पदाधिकारी राहिलेले . विजय लक्ष्मणराव नेवसे यांनी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन कमिटीला राम राम ठोकत अनेक शेतकऱ्यांनी, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचे दैवत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाला मानून युवकांचे आयडॉल तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष .अमरसिंह कदम यांच्या नेतृत्वात सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष भीमराव फुले व स्वाभिमानीचे युवा नेते शिवराम गायकवाड यांच्या उपस्थितीत मा. दिनेश ताम्हाणे,रामहरी गोडसे, अरुण ढगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी संघटनेचा बिल्ला छातीवर लावून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा