*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
कोल्हापूर ;---मराठा आरक्षण चळवळीचे नेते प्रताप बाळासाहेब घाटगे यांचे आज (दि.२४) अल्पशा आजाराने निधन झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा आरक्षणात चळवळीचे पितामह म्हणून घाटगे यांची ओळख होती. कोल्हापुरातील शहीद भगतसिंग तरुण मंडळ, बुधवार पेठ येथील राहत्या घरी सांयकाळी पाच वाजता त्यांचे निधन झाले. बाळासाहेब घाटगे हे शिवसेनेचे कोल्हापूर माजी शहराध्यक्ष होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा