Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २५ मार्च, २०२४

*आईची ममता व मायेची ऊब*

 



या जगामध्ये आईची महती सांगणारे अनेक किस्से ऐकले असतील व बघीतले पण असतील.पण पक्षांमध्ये बघायचे असेल तर वरील छायाचित्र बघीतल्यावर दिसून येईल.एक बुलबुल पक्षाची मादी आपल्या पिलांचे पोट भरण्यासाठी दूरवर फिरून चोचीतून खाद्य आणून आपल्या पिलांच्या चोचीत भरवत आहे.दुस-या छायाचित्रात ती मादी आपल्या पिलांना पंखाखाली घेऊन मायेची ऊब देण्यात मग्न आहे.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा