*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
"अकलूज येथील रोटरी क्लब अकलूज आयोजित व्यवसाय सेवा आणि राष्ट्र निर्माण पुरस्कार वितरण सोहळा २०२४ अकलूज येथील "पंकज इलेक्ट्रॉनिक्सचे" मालक --शांतीलाल प्रल्हाद कारंडे, यांना रोटरी प्रांतपाल सौ. स्वाती हेरकळ यांच्या शुभ हस्ते " सामाजिक उद्योजक पुरस्कार प्रदान ककरण्यात आला .
शांतीलाल कारंडे यांच्या
व्यवसाय सेवा तसेच सामाजिक कार्याची दखल घेत "रोटरी क्लब अकलुज कडून सन्मानित करण्यात आले. तसेच रोटरीकडून ” रोटरी की पाठशाला ” उपक्रमांतर्गत माळशिरस तालुक्यातील २५ शाळांना ग्रंथालय कपाट वितरण व जेईई बुक बँक लोकार्पण करण्यात आले.रोटरी क्लबकडून या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन कृष्णप्रिया मल्टीपर्पज हाॅल अकलूज येथे करण्यात आले होते.
या प्रसंगी रविंद्र टेके,गजानन जवंजाळ सर, गुजरसर, सुहास उरवणेसर, संजय कुलकर्णी, शिवसेनाप्रमुख संतोष राऊत ,बाबासाहेब कारंडे, मधुकर वळसे, शेखर भोसले, तुकाराम साळुंखे, दिपक गडेप्पा, बबनराव शेडगे, प्रवीण कारंडे, नितीन भोसले, आप्पा अंधारे, कुलभूषण सावळे, संजय भागवत, अमर भोसले, प्रा.नवलेसर, हेमंत टेके, विलास भरते, चोरमलेसर,दिगबंर घोडकेसर .लता निंबाळकर मॅडम,सौ.शितल कारंडे आदि मान्यलर उपस्थित होते.
*टाइम्स 45 न्युज "च्या वतीने हर्दिक अभिनंदन*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा