Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २९ मार्च, २०२४

*"जनशक्ती शेतकरी संघटनेच्या" दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षपदी *" चंद्रकांत शिवाजी पुजारी" यांची निवड*

 


*विशेष----प्रतिनिधी*

*राजु (कासिम)मुलाणी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी* 

*मो.-84088 17333

जनशक्ती शेतकरी संघटनेच्या दक्षिण सोलापूर तालुका प्रमुखपदी चंद्रकांत शिवाजी पुजारी यांची निवड केली असल्याचे जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल भाऊ खूपसे-पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे             


        तसेच दक्षिण सोलापूर तालुका संघटक पदी एकनाथ मधुकर पवार यांची तर दक्षिण सोलापूर तालुका सचिव पदी महबूब हुसेन शेख तसेच बाबासाहेब अनिल गायकवाड यांची मनगुळी शाखाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली        

        या प्रसंगी

  सोलापूर जिल्हा युवा अध्यक्ष बिभिषण शिरसट सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण मुळे मणगुळी गावचे सरपंच संजय गायकवाड दक्षिण सोलापूर बरूर गावचे सरपंच अमर पाटील मणगुळी गावचे उपसरपंच मधुकर कांबळे ऋषिकेश विनोद घंटे गायकवाड अमोल सिद्ध पुजारी बाळासाहेब सर्व गोड राहुल ढवळे बसवराज कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा