*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
उस्मानाबाद धाराशिव लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या साठी गाव भेट दौरे चालू असून आज दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी सेलू तालुका वाशी, येथे गाव भेट दौरा संपन्न झाल
याप्रसंगी आमदार राहुल भैय्या मोटे,रणजित ज्ञानेश्वर पाटील-जिल्हाप्रमुख,विकास मोळवणे तालुका प्रमुख वाशी,दिलीप घोलप तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी वाशी,राजेश शिंदे तालुका अध्यक्ष काँग्रेस वाशी,विलास शाळू सरचिटणीस काँग्रेस,काकासाहेब पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक,चेतन बोराडे उपजिल्हाप्रमुख शिवसेना,सुदन पाटील माजी सभापती वाशी,रणजित गायकवाड सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी,तात्यासाहेब गायकवाड उपसभापती वाशी,प्रदीप मेटे उपजिल्हाप्रमुख शिवसेना,काकासाहेब मोरे बाजार समिती संचालक वाशी,रवि कोरे आळणीकर,बिक्कड नितिन,भास्करराव शिंदे,तात्या बहिर,अभिजित जगताप,प्रशांत कवडे,अवधूत क्षीरसागर,मनिष भराडे,नरसिंह आडसुळ शाखा प्रमुख सेलू,बापू पंडीत मा.सरपंच,संतोष पवार,दत्तात्रय जगताप शहराध्यक्ष राष्ट्रवादी वाशी बहुसंख्येने ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा