*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणूक 2024 करिता 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्यवर्ती कार्यालयातून खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नावे जाहीर करण्यात आली आहेत ती पुढील प्रमाणे
१) उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख
२) आदित्य ठाकरे शिवसेना नेते व युवा सेनाप्रमुख
३) सुभाष देसाई
४)संजय राऊत
५)अनंत गीते
६)चंद्रकांत खैरे
७)अरविंद सावंत
८)भास्कर जाधव
९)अनिल देसाई
१०)विनायक राऊत
११)ॲड.अनिल परब
१२)राजन विचारे
१३)सुनिल प्रभू
१४)आदेश बांदेकर
१५) वरुण सरदेसाई
१६) अंबादास दानवै
१७) रवींद्र मिर्लेकर
१८)विशाखा राऊत
१९)नितीन बानगुडे पाटील
२०)लक्ष्मण वडले
२१) प्रियंका चतुर्वेदी
२२)सचिन आहिर
२३)मनोज जामसुतकर
२४)सुषमा अंधारे
२५)संजय ( बंडू)जाधव
२६)किशोरी पेडणेकर
२७)ज्योती ठाकरे
२८)संजना धाडी
२९)शितल शेठ देवरुखकर
३०) जान्हवी सावंत
३१)शरद कोळी
३२)ओमराजे निंबाळकर
३३)सुनिल शिंदे
३४)विलास पोतनीस
३५)वैभव नाईक
३६)नितीन देशमुख
३७)आनंद दुबे
३८)किरण माने
39)सुभाष वानखेडे
४०)प्रियंका जोशी
इत्यादी ने स्टार प्रचारकाःची नावे जाहीर करण्यात आली आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा